Sunday, August 31, 2025 10:57:45 PM
गतवर्षीच्या उपविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाने या वर्षी अजून मजबूत संघ बांधणी केली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-18 20:14:12
एडम गिलख्रिस्ट याने आयपीएल इतिहासातील आपला सर्वोत्तम इलेव्हन संघ जाहीर केला आहे. त्यांच्या संघात त्याने एका ऑस्ट्रेलियन खेळाडूलाही स्थान दिलेले नाही.
2025-03-16 16:48:50
मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा अंतिम सामन्यात पराभव करत वूमन्स प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद पटकावले.
2025-03-15 23:04:22
WPL 2025 फायनल सामना आज मुंबई आणि दिल्ली यांच्यात होणार असून यात मुंबई संघाला आणखी एक जेतेपद आपल्या नावे करण्याची संधी आहे. तर दुसरीकडं दिल्लीचा संघ पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
2025-03-15 10:26:05
आयपीएल २०२५ हंगामासाठी १० पैकी ८ संघांनी आपल्या कर्णधारांची निवड केली आहे. पण कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी अद्याप आपल्या कर्णधारांची घोषणा केलेली नाही.
2025-02-17 14:30:35
WPL 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या RCB संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी GG संघाविरूद्ध 202 धावांचे लक्ष्य गाठत WPL मध्ये सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ होण्याचा मान मिळवला
2025-02-15 10:22:04
वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) ची तारीखदेखील जाहीर
2025-01-12 21:24:25
दिन
घन्टा
मिनेट